COMPETITIVE EXAM

स्वप्न मोठे आहे? तयारीची दिशा आम्ही ठरवू !

MPSC, UPSC, Police Bharti आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक, नियोजित अभ्यासक्रम आणि नियमित सरावाच्या माध्यमातून तुमच्या यशाचा प्रवास सोपा करतो.
OUR EXAMINATION

स्पर्धा परीक्षा विभाग

विविध स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि नियमित सरावातून यशाच्या दिशेने वाटचाल करा.
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची प्रभावी तयारी

UPSC

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची प्रभावी तयारी

PSI / STI / ASO

राज्यसेवा पूर्व व सहाय्यक पदांसाठी तयारी

Police Bharti

महाराष्ट्र पोलिस भरतीची संपूर्ण तयारी.

Group B / C

सरकारी विभागातील विविध पदांसाठी तयारी.

TET

शिक्षक पात्रता (TET) परीक्षेची तयारी

Banking

बैंकिंग परीक्षांसाठी तयारी .

NEET

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेची

MHT-CET

महाराष्ट्र आरोग्य व तंत्रज्ञान सामायिक प्रवेश परीक्षा

IIT-JEE

भारतीय तंत्रज्ञान संस्था – संयुक्त प्रवेश परीक्षा

तयारीची आमची पद्धत

फक्त अभ्यास नाही, तर योग्य रणनीती, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि वैयक्तिक लक्ष! विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवडी आणि ध्येयांनुसार अभ्यासाचे नियोजन, नियमित सराव, शंकांचे निरसन, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढवण्यावर आमचा विशेष भर असतो.

Goal-Based Learning

तुमच्या उद्दिष्टांनुसार अभ्यासाची योग्य दिशा.

Personal Guidance

तुमच्या प्रश्नांना, अडचणींना वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन.

Beyond Academics

व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास वाढवणे.

Structured Preparation

नियोजित अभ्यास, सराव आणि पुनरावृत्ती.

यशोगाथा

आमच्या विद्यार्थ्यांच्या यशामागे आहे योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रभावी अभ्यासाचे नियोजन.

“विश्व विजेता अकॅडमीच्या मार्गदर्शनामुळे मला MPSC परीक्षेत यश मिळवता आले. योग्य मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक लक्ष माझ्या तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरले.”
संदीप पाटील
MPSC परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी

तुमचं लक्ष्य निश्चित्त आहे?

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात करा.