ABOUT US

शिक्षणापासून करिअरपर्यंत योग्य दिशेने एक मजबूत वाटचाल.

शालेय शिक्षण, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांना योग्य Learning आणि Guidance देणारे विश्वासार्ह व्यासपीठ.

WHO WE ARE

विश्व विजेता अकॅडमी विद्यार्थ्याच्या ध्येयाला योग्य दिशा देणारी Academy

विश्व विजेता अकॅडमीमध्ये शिक्षणाकडे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाहिले जात नाही. विद्यार्थ्यांची Academic Level, Goals, Learning Needs आणि Future Direction समजून घेऊन त्यांच्या गरजेनुसार योग्य Learning Path निवडण्यावर भर दिला जातो. शालेय शिक्षणापासून Competitive Exams, Entrance Preparation, Career Guidance आणि Personality Development पर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध टप्प्यांसाठी योग्य Learning Opportunities उपलब्ध करून देणे हा अकॅडमीचा मुख्य उद्देश आहे.

Years of Experience
Happy Students
Courses
Expert Faculty
Built on Trust
Successful Alumni
Years of Experience
Happy Students
Programs & Courses
Expert Faculty
Built on Trust
Successful Alumni
Years of Experience
Happy
Students
Programs & Courses
Expert
Faculty
Built on
Trust
Successful Alumni
OUR VISION & MISSION

आमची दिशा, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी

Our Vision

Be India's most trusted education and career guidance platform, empowering every student to achieve their true potential.

Our Mission

Deliver quality education, structured guidance and holistic development for students at every stage

OUR APPROACH

फक्त अभ्यास नाही; योग्य दिशा देखील.

यशासाठी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे नसते. योग्य नियोजन, सातत्य, शंकानिरसन, नियमित सराव, मार्गदर्शन आणि स्वतःच्या क्षमतांची योग्य ओळख यांचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होतो.

01
Goal-Based Learning

विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टांनुसार अभ्यासाची योग्य दिशा.

02
Structured Preparation

नियोजित अभ्यास, नियमित सराव आणि मूल्यमापन.

03
Personal Guidance

विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे आणि अडचणींकडे वैयक्तिक लक्ष.

04
Parent Connect

पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात योग्य मार्गदर्शन.

05
Beyond Academics

सर्जनशील शिक्षण, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासावरही लक्ष.

LEARNING FOR EVERY STAGE

प्रत्येक टप्प्यावर विविध शिक्षणाच्या संधी

शालेय अभ्यासापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत आणि करिअर नियोजनापासून व्यक्तिमत्व विकासापर्यंत, विविध वयोगटांसाठी आणि वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी अभ्यासक्रमांची रचना.
Academic Learning

इयत्ता ८वी ते १२वी, Science, Commerce आणि College-level support.

Entrance Preparation

MHT-CET, NEET आणि IIT-JEE साठी नियोजित अभ्यास व परीक्षाभिमुख तयारी.

Competitive Exams

MPSC, UPSC, Police Bharti, Banking, TET, इतर स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी.

Guidance & Development

Career Guidance, Counselling, Personality Development.

HOW LEARNING WORKS

तयारीची एक स्पष्ट प्रक्रिया

01
Understand

ध्येय आणि सध्याची शैक्षणिक पातळी समजून घेणे.

02
Plan

योग्य Course आणि Learning Path निश्चित करणे.

03
Learn

Concept Building आणि Structured Learning.

04
Practice

Questions, Activities, Tests आणि Revision द्वारे नियमित सराव.

05
Review

प्रगतीचे मूल्यमापन करून आवश्यक सुधारणा करणे.

06
Move Forward

पुढील Academic किंवा Career Step साठी योग्य Guidance.

HOW LEARNING WORKS

तयारीची एक स्पष्ट प्रक्रिया

01
Understand

ध्येय आणि सध्याची शैक्षणिक पातळी समजून घेणे.

02
Plan

योग्य Course ,Learning Path निश्चित करणे.

03
Learn

Concept Building आणि Structured Learning.

04
Practice

नियमित Questions, Tests द्वारे सराव.

05
Review

प्रगतीचे मूल्यमापन करून आवश्यक सुधारणा करणे.

06
Move Forward

Career साठी योग्य Guidance.

BEYOND ACADEMICS

अभ्यासासोबत व्यक्तिमत्वाचीही घडण.

Karate

Discipline, fitness and self-confidence

Yoga

Balance and Healthy Lifestyle Routine

संस्कार केंद्र

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मूल्ये, जबाबदारी आणि सकारात्मक विचारांची जडणघडण

Day Care

सुरक्षित, आनंदी आणि काळजीपूर्वक वातावरणात मुलांच्या दैनंदिन गरजा शिकणे

ACADEMY EXPERIENCE

शिकण्याची जागा अशी असावी, जिथे प्रश्न विचारायला मोकळेपणा असेल.

LET'S BUILD A BRIGHTER FUTURE

तुमच्या शिक्षणाची पुढची दिशा ठरवूया.

तुमच्या Academic किंवा Career Goals बद्दल आमच्याशी बोला आणि तुमच्यासाठी योग्य Program व Learning Path जाणून घ्या. पुढील Steps समजून घेण्यासाठी आजच Enquiry करा.