ACADEMICS

आजचा अभ्यास, उद्याचे उज्ज्वल भविष्य!

योग्य नियोजन, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती घडवणे हे आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित करून, त्यांच्या शंकांचे निरसन करत आणि आत्मविश्वास वाढवत उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सक्षम बनवतो.
Explore Our Programs

विविध शैक्षणिक संधी, उज्ज्वल भविष्याची दिशा!

शालेय शिक्षणापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत आणि करिअर नियोजनापासून व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत, विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या गरजा आणि ध्येयांनुसार आमचे अभ्यासक्रम तयार केले आहेत.
इयत्ता ८वी ते १०वी

मुख्य विषय: विज्ञान, गणित आणि इंग्रजी
संकल्पना समजून घेणे, नियमित सराव करणे आणि शैक्षणिक पाया मजबूत करणे.

इयत्ता ११वी–१२वी वाणिज्य

Accounts, Taxation & Commerce
वाणिज्य विषयांचा सखोल अभ्यास आणि मूलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण.

इयत्ता ११वी–१२वी विज्ञान

PCMB Academic Support
विषयानुसार अभ्यास, नियमित सराव आणि परीक्षेची प्रभावी तयारी.

FY / SY / TY Programs

College-Level Support
महाविद्यालयीन शिक्षणातील प्रगती , करिअरच्या पुढील टप्प्यासाठी योग्य मार्गदर्शन

FY / SY / TY Programs

College-Level Support महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअरसाठी योग्य मार्गदर्शन.

Weekend Learning

Weekend Skill Development शनिवार-रविवार विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन.

संस्कार केंद्र

Values & Cultural Learning विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी विशेष उपक्रम.

Day Care

Safe & Caring Environment मुलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात काळजी, देखभाल आणि सर्वांगीण विकासाची सुविधा.

योग्य शिक्षण + योग्य मार्गदर्शन = यशस्वी जीवन!

विश्व विजेता अकॅडमी — तुमच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सदैव तुमच्या सोबत!