PERSONALITY DEVELOPMENT

प्रभावी व्यक्तिमत्त्व, उज्ज्वल भविष्य!

आत्मविश्वास, संवादकौशल्य, सकारात्मक विचार आणि योग्य सवयी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून, त्यांच्यात नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त, सर्जनशीलता आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे, तसेच त्यांना प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी प्रेरित करून यशस्वी भविष्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे ध्येय आहे.
Personality Development

Personality Development म्हणजे काय?

व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित करण्याची प्रक्रिया. योग्य मार्गदर्शन आणि नियमित सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडता येतात, इतरांशी आत्मविश्वासाने संवाद साधता येतो आणि जीवनातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाता येते.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रभावी संभाषण, वेळेचे नियोजन, समूहकार्य, नेतृत्व कौशल्य आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. विविध उपक्रम, प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून त्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार केले जाते.

COURSE CONTENT

अभ्यासक्रमात काय आहे?

व्यक्तिमत्त विकासासाठी खालील विषयांवर सखोल मार्गदर्शन दिले जाते.

  1. Self Awareness & Confidence
  2. Communication Skills
  3. Leadership & Teamwork
  4. Presentation Skills
  5. Emotional Intelligence
  6. Time & Stress Management
  7. Goal Setting & Planning
  8. Problem Solving & Decision Making
WHY CHOOSE US

आमचा Personality Development का निवडावा?

कारण आम्ही फक्त अभ्यास शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा देतो
Presentation Skills

विचार, कल्पना आत्मविश्वासाने व प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य.

Self-Awareness & Confidence

आत्मजाणीव आणि आत्मविश्वास

Leadership & Teamwork

नेतृत्व आणि सांघिक कार्य

Time
Management

वेळेचे नियोजन

Interpersonal Skills

आत्मविश्वासाने संवाद साधा आणि विचार प्रभावीपणे मांडा.

Positive
Thinking

सकारात्मक विचारसरणी

Presentation Skills

विचार, कल्पना आत्मविश्वासाने व प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य.

Self-Awareness & Confidence

आत्मजाणीव आणि आत्मविश्वास

Leadership & Teamwork

नेतृत्व आणि सांघिक कार्य

Time
Management

वेळेचे नियोजन

Interpersonal Skills

आत्मविश्वासाने संवाद साधा आणि विचार प्रभावीपणे मांडा.

Positive
Thinking

सकारात्मक विचारसरणी

Presentation Skills

विचार, कल्पना आत्मविश्वासाने व प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य.

Self-Awareness & Confidence

आत्मजाणीव आणि आत्मविश्वास

Leadership & Teamwork

नेतृत्व आणि सांघिक कार्य

Time
Management

वेळेचे नियोजन

Interpersonal Skills

आत्मविश्वासाने संवाद साधा आणि विचार प्रभावीपणे मांडा.

Positive
Thinking

सकारात्मक विचारसरणी

WHO IS THIS FOR?

हा कार्यक्रम कोणासाठी आहे?

हा कार्यक्रम इयत्ता ८वी ते १२वीचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

School Students (इयत्ता ८वी ते १०वी)

Higher Secondary (इयत्ता ११वी ते १२वी)

College Students (पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी)

Competitive Exam Aspirants (स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे)

STUDENT SUCCESS STORIES

आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव

“Personality Development Program मुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. आता मी स्टेजवर बोलायला, लोकांशी संवाद साधायला घाबरत नाही. या कार्यक्रमामुळे माझे संवादकौशल्य सुधारले, सकारात्मक विचार करण्याची सवय लागली आणि स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याचा आत्मविश्वास मिळाला.”
स्नेहा पाटील
इयत्ता १२वी

आजच सुरूवात करा तुमच्या व्यक्तिमत्त विकासाच्या प्रवासाची !

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या उज्ज्वल भविधासाठी आम्ही सदैव सोबत आहोत.