आजच्या काळात योग्य करिअरची निवड करणे हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार विविध करिअर पर्यायांची माहिती दिली जाईल. विविध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाच्या संधी आणि भविष्यातील career opportunities याबाबत मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांना योग्य career path निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, short-term आणि long-term goals कसे ठरवावेत आणि योग्य planning कशी करावी हे समजावून सांगितले जाईल. पालकांनाही विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीमध्ये योग्य भूमिका कशी बजावता येईल याबाबत मार्गदर्शन मिळेल.